27 October 2020

News Flash

घाटकोपर ते ठाणे-कासारवडवली नव्या मेट्रो मार्गाची घोषणा

मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वेचा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर आता, ठाणे ते कासारवडवली-घोडबंदर रोड या नव्या मेट्रो मार्गाची घोषणा आज (शनिवार) करण्यात आली.

| June 14, 2014 05:02 am

मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वेचा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर आता, घाटकोपर ते ठाणे ते कासारवडवली-घोडबंदर रोड या नव्या मेट्रो मार्गाची घोषणा आज (शनिवार) करण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज(शनिवार)  विधानसभेत मेट्रोच्या या नव्या मार्गाची घोषणा केली. घाटकोपर ते कासारवडवली हे ३१ किलोमीटरचे अंतर असून, या मार्गावर एकुण २९ स्थानके उभारण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 5:02 am

Web Title: cm announces new route of metro railway
टॅग Prithviraj Chavan
Next Stories
1 चितळे समितीचा अहवाल विधीमंडळात सादर
2 प्रकल्प खर्चानुसार तिकिट दरवाढ!
3 तुषारची हत्या चोरीच्या उद्देशाने?
Just Now!
X