News Flash

मुख्यमंत्री मंगळवारी जपान दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ८ सप्टेंबरपासून जपान दौऱ्यावर जाणार.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ८ सप्टेंबरपासून जपान दौऱ्यावर जाणार असून वाकायामा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या जपान भेटीत मुंबईतील पायाभूत प्रकल्पांच्या अर्थसहाय्यासह राज्यात आर्थिक गुंतवणुकीबाबत उच्चपदस्थांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 11:02 am

Web Title: cm on japan visit
Next Stories
1 हजारी कारंज्या’मुळे पारसिक बोगद्याला धोका?
2 कॉल ड्रॉपच्या पैशांची कंपनीकडूनच वसुली
3 पावसाने दडी मारल्याने विजेची मागणी वाढली
Just Now!
X