News Flash

मुंबई पोलीस दलात करोनाचा पाचवा बळी!

शिवडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षकाचा उपचारादम्यान मृत्यू

संग्रहित छायाचित्र

करोना विषाणूने राज्यातील पोलीस दलातील पाचवा बळी मंगळवारी रात्री घेतला. मुंबईतील शिवडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर शंकर वाघमारे यांचां करोना विषाणूमुळे रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ८ पोलिस कर्मचाऱ्यांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.


महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटरवरून याबाबत माहिती देण्यात आली. मुरलीधर वाघमारे यांना  पोलिस महासंचालक तसेच विविध श्रेणींमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तसेच वाघमारे कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 1:35 am

Web Title: corona fifth victim in mumbai police force abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चौथ्या टप्प्यातही जिल्ह्य़ांच्या सीमांवर निर्बंध
2 पालिकेच्या आठ अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप
3 ४२६ नवे रुग्ण; २८ जणांचा मृत्यू
Just Now!
X