27 September 2020

News Flash

कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर आग

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

फोटो सौजन्य : एएनआय

मुंबईतील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या स्कायवॉकवर आज (शनिवारी) सकाळी आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर आज सकाळी आग लागली. या आगीत स्कायवॉकचे छप्पर जळून पूर्णपणे खाक झाले आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 1:11 pm

Web Title: cotton green railway station sky walk got fire jud 87
Next Stories
1 मेट्रो 3 : भुयारीकरणाच्या कामादरम्यान कामगाराचा मृत्यू
2 गौतम नवलखा यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
3 यंदाच्या दिवाळीत पर्यटन क्षेत्राला राज्यातून दमदार व्यवसायाची अपेक्षा
Just Now!
X