नायजेरिया येथून परतलेल्या एका प्रवाशाला विमानतळावरील वैद्यकीय तपासणीत ताप आढळून आल्याने जोगेश्वरी येथील बाळासाहेब ट्रॉमा केंद्रात दाखल करण्यात आले. इबोलाचा संसर्ग भारतात होऊ नये यासाठी आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच वैद्यकीय तपासणी केली जाते. रविवारी नायजेरीयातून आलेल्या प्रवासाल्या विमानतळावरील चाचणी ताप असल्याचे आढळून आले.