‘गोष्ट मुंबई’ची या विशेष मालिकेत मुंबईच्या इतिहासाबरोबरच रेल्वे स्थानकांच्या नावामागील रंजक इतिहासावर प्रकाश टाकण्यात येत आहे. मागील काही भागात या मालिकेत मध्य रेल्वेच्या मार्गावरील स्थानकांचा इतिहास जाणून घेण्यात आला. आता या भागात पश्चिम रेल्वेवरील रेल्वे स्थानकांच्या नावांची गोष्टी माहिती करून घेणार आहोत. सध्याची पश्चिम रेल्वे पूर्वी बीबीसीआय म्हणून ओळखली जात होती. तर याच पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकांची नावं कशी पडली? हा इतिहास सांगताहेत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
illegal construction in green zone near Kopar railway station in Dombivli
डोंबिवलीत कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.