‘लोकसत्ता यशस्वी भव’ लेखमालेमध्ये मंगळवारपासून सराव कृतीपत्रिका

बदललेल्या अभ्यासक्रमामुळे यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचा ताण दिसून येत आहे. यंदाचा हा नवा अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘लोकसत्ता यशस्वी भव’ या लेखमालेची गेली वर्षभर मदत होत आहेच. आता दहावीच्या माध्यमिक शालांत परीक्षेचे वारे वाहू लागल्यानंतर ‘लोकसत्ता’तर्फे विद्यार्थ्यांसाठी खास सराव कृतीपत्रिका देण्यात येणार आहेत.

vidarbh economic development marathi news loksatt
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही
History made by Raj Bhagat He became first young man from Vasai to clear competitive examination
राज भगतने रचला इतिहास! वसईतून स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होणारा पहिला तरूण ठरला
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?

२२ जानेवारीपासून ‘लोकसत्ता यशस्वी भव’ या लेखमालेतून मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमातील सर्व विषयांच्या सराव कृतीपत्रिका देण्यात येणार आहेत. या कृतीपत्रिकांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करताना निश्चितच अधिक मदत होऊ शकेल. टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, मल्टी स्टेट शेडय़ुल्ड बँक प्रस्तुत ‘लोकसत्ता यशस्वी भव’ या लेखमालेचे सहप्रायोजक आहेत, तन्वीशता.

२२ जानेवारीपासून ‘लोकसत्ता यशस्वी भव’मध्ये पाहा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव कृतीपत्रिका. इंग्रजी असो किंवा गणित. विज्ञान असो किंवा भाषा कोणत्याही विषयाची भीती बाळगू नका. बदललेल्या अभ्यासक्रमामुळे सोडवण्यासाठी मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका नसतील तरीही ‘लोकसत्ता यशस्वी भव’तर्फे सराव कृतीपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवण्यास देण्यात येणार आहेत.