03 March 2021

News Flash

वाकोल्यात एमबीएच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

एमबीए अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना वाकोला येथे रविवारी सकाळी ९ वाजता घडली.

| December 3, 2012 02:30 am

एमबीए अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना वाकोला येथे रविवारी सकाळी ९ वाजता घडली. सोनल बगारे (२४) असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती एमबीएच्या दुसऱ्या वर्षांत शिकत होती़  ती आपल्या मावशीकडे राहात होती. आपल्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी तिने लिहून ठेवली होती. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. खाली पडल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आल़े  परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला़    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2012 2:30 am

Web Title: mbbs student commits suicide
Next Stories
1 शिवाजी पार्कचा आग्रह शिवसेना सोडणार
2 व्हिक्टोरिया हाऊस इमारतीचा स्लॅब कोसळून १ ठार, आठ जखमी
3 स्वातंत्र्य चळवळीत आगरी समाजाचा मोठा वाटा-शरद पवार
Just Now!
X