News Flash

अभिनेता शाहरूख खानच्या बंगल्यात किरकोळ आग!

बॉलीवूड स्टार अभिनेता शाहरूख खान याच्या वांद्रे पश्चिम येथील 'मन्नत' या राहत्या बंगल्यात काल गुरूवार विजेच्या पुरविठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने किरकोळ आग लागली.

| November 22, 2013 10:22 am

बॉलीवूड स्टार अभिनेता शाहरूख खान याच्या वांद्रे पश्चिम येथील ‘मन्नत’ या राहत्या बंगल्यात काल गुरूवार विजेच्या पुरविठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने किरकोळ आग लागली. त्यानंतर बंगल्याच्या सुरक्षारक्षकांनी अग्निशमन दलाला संपर्क साधला. आग किरकोळ स्वरूपाची असल्यामुळे त्वरित आगीला आटोक्यात आणले गेले. तसेच सुदैवाने यात कोणत्याही प्रकरची जीवीतहानी झालेली नाही.
या आगीबद्दल शाहरूखने आपल्या ट्विटर अकाऊंटवर सुद्धा ट्विट केले आहे –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 10:22 am

Web Title: minor fire breaks out in shah rukh khans residence
टॅग : Entertainment News
Next Stories
1 पवारांना विश्रांतीचा सल्ला
2 पोलिसांचे आता कॉर्पोरेट खबरी
3 वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आरोग्य विभागाचा गळा घोटण्याचे काम?
Just Now!
X