News Flash

मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या आठ गाडया घटनास्थळी दाखल

आग नेमकी कशामुळे लागली?

संग्रहित छायाचित्र

मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाडया आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एएनआयने हे वृत्त दिले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे काम सुरु केले आहे.

आग नेमकी कशामुळे ते अजून स्पष्ट झालेलं नाही. ब्रिटिशकालीन या बाजारात जून महिन्यात लेव्हल दोनची आग लागली होती. क्रॉफर्ड मार्केट हे मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे अनेक दुकाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सपासून हाकेच्या अंतरावर हे मार्केट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 1:18 pm

Web Title: mumbai fire breaks out at crawford market dmp 82
Next Stories
1 ‘सिल्व्हर ओक’वरील पाच जणांना करोनाची लागण, शरद पवारांचा अहवाल निगेटिव्ह
2 मुंबई : जपानी हॉटेलमधून 50 महागड्या दारूच्या बाटल्या, सुशी चाकूचा सेट चोरीला
3 संपूर्ण टाळेबंदी उठविण्याची घाई नाही -मुख्यमंत्री
Just Now!
X