05 June 2020

News Flash

‘परे’वर १० तासांचा ब्लॉक

वैतरणा ते सफाळे रोड दरम्यान असलेल्या पुलाचा जुना गर्डर काढून नवीन गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर

वैतरणा ते सफाळे रोड दरम्यान असलेल्या पुलाचा जुना गर्डर काढून नवीन गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवार, १ मे रोजी हा ब्लॉक सकाळी सात ते सायंकाळी सव्वापाच वाजेपर्यंत घेतला जाईल. या ब्लॉकदरम्यान बोरिवली, चर्चगेट-डहाणू रोड यांदरम्यानच्या १६ लोकल सेवा, ११ मेमू व डेमू सेवा आणि नऊ लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. २४ एप्रिल रोजी याच कामासाठी या मार्गावर मोठा ब्लॉक घेण्यात आला होता.
ब्लॉकच्या काळात विरार, चर्चगेट आणि बोरिवली येथून डहाणू रोड येथे जाणाऱ्या आणि डहाणू रोड येथून या स्थानकांकडे येणाऱ्या सर्व लोकल सेवा रद्द केल्या जाणार आहेत. या सेवांची संख्या १६ एवढी आहे.

Untitled-28

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2016 12:11 am

Web Title: western railway mega block 2
टॅग Mega Block
Next Stories
1 ‘आयएनएस वीर’ व ‘आयएनएस निपात’ नौदल सेवेतून निवृत्त
2 प्राध्यापकाच्या मुलीची नैराश्यातून आत्महत्या
3 ‘टिळक टर्मिनस’वरील ‘चोर’ पोलीस निलंबित
Just Now!
X