26 February 2021

News Flash

VIDEO : जाणून घ्या ‘फास्टॅग’ आहे तरी काय?

१ डिसेंबरपासून फास्टॅग प्रणाली लागू होणार आहे

१ डिसेंबर टोलच्या नियमांमध्ये मोठा बदल केला जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावरील सगळ्या टोल प्लाझांमध्ये फास्टॅगद्वारे टोलची रक्कम भरता येणार आहे. केंद्र सरकारने १ डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व वाहनांना ‘फास्टॅग’ लावणं अनिवार्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घोषणा केली होती. दरम्यान काय आहे फास्टॅग यासंबंधीचा व्हिडिओ लोकसत्ता ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आला आहे. काय आहे फास्टॅग प्रणाली जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून-

पाहा व्हिडीओ

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 9:12 pm

Web Title: what is the fastag know by this video scj 81
Next Stories
1 पत्नीला लाँग ड्राइव्हला नेऊन पतीने गोळया झाडून केली हत्या
2 ‘जंगली प्राण्यांनाही लाज वाटेल असे हे कृत्य’; हैदराबाद घटनेवर सेलिब्रिटी संतप्त
3 आर्थिक आघाडीवर निराशा! विकास दर पोहोचला ४.५ टक्क्यांवर
Just Now!
X