ज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार यशवंत देव यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यशवंत देव हे ९१ वर्षांचे असून काही दिवसांपासून त्यांना अशक्तपणा आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना चिकुनगुनियाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर त्यांना न्यूमोनियाही जडल्याचे निदान झाले आहे. त्यादृष्टीने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण अद्याप अपेक्षेप्रमाणे प्रकृतीत सुधारणा दिसत नसल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
hardik pandya marathi news, krunal pandya marathi news
पंड्या बंधूंना बदनामीची धमकी
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक