गायक व संगीतकार आदेश श्रीवास्तव यांना रक्ताच्या कर्करोगावरील उपचारांसाठी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते अत्यवस्थ असल्याचे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले.
श्रीवास्तव हे गेल्या काही वर्षांपासून रक्ताच्या कर्करोगाने आजारी आहेत. त्यांचा आजार बळावल्याने त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र आता त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adesh shrivastav hospitalize
First published on: 31-08-2015 at 04:35 IST