scorecardresearch

फलाटावरील बूटपॉलीश पाच ते सात रुपये

उपनगरी रेल्वे स्थानकातील बूटपॉलिशच्या वाढीव दराला रेल्वेची मान्यता मिळाली आहे. पश्चिम रेल्वेवर दोन वर्षांपूर्वीच वाढलेले दर आता मध्य रेल्वेवरही लागू झाले आहेत.

उपनगरी रेल्वे स्थानकातील बूटपॉलिशच्या वाढीव दराला रेल्वेची मान्यता मिळाली आहे. पश्चिम रेल्वेवर दोन वर्षांपूर्वीच वाढलेले दर आता मध्य रेल्वेवरही लागू झाले आहेत. साध्या आणि क्रिम पॉलिशसाठी आता अनुक्रमे पाच व सात रुपये मोजावे लागत आहेत. स्थानकांवरील बूटपॉलिश दरांना रेल्वेचा वाणिज्य विभाग मान्यता देतो. पाच वर्षांपूर्वी बूटपॉलिशच्या सहा संघटनांनी दरवाढीची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली होती. पश्चिम रेल्वेने दोन वर्षांपूर्वीच दर वाढविले मात्र मध्य रेल्वेवर वेगवेगळे दर होते.    

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2012 at 02:35 IST

संबंधित बातम्या