हार्बर मार्गावरील खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गात खडी भरण्याचे काम सुरू असताना रेल्वे पॅकिंग मशीन रूळावरून घसरल्याने रविवारी हार्बर सेवा विस्कळीत झाली. या दुर्घटनेमुळे खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घसरलेले रेल्वे पॅकिंग मशीन हटविण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेतले. मात्र, संध्याकाळपर्यंत त्यांना यश आले नव्हते.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2014 रोजी प्रकाशित
हार्बर विस्कळीत
हार्बर मार्गावरील खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गात खडी भरण्याचे काम सुरू असताना रेल्वे पॅकिंग मशीन रूळावरून घसरल्याने रविवारी हार्बर सेवा विस्कळीत झाली.
First published on: 03-02-2014 at 02:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disorder in harbour railway