कोपरखैरणे सेक्टर-१६ येथे महापालिकेमार्फत मलवाहिनी टाकण्याच्या कामाची खोदाई सुरू असताना महानगर गॅस पाइपलाइन तुटून लागलेल्या आगीत जेसीबी जळून खाक झाला. प्रसंगावधान साधून चालकाने उडी मारल्याने सुदैवाने त्याचे प्राण वाचले. तसेच या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गॅस पाइपलाइन तुटल्यानंतर गळती होत असलेल्या वायूचा विद्युत वाहिनीशी संपर्क येऊन आगीचा भडका उडाला. यामध्ये जळालेला जेसीबी रामके कंपनीचा होता.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2013 रोजी प्रकाशित
गॅस पाइपलाइनला आग
कोपरखैरणे सेक्टर-१६ येथे महापालिकेमार्फत मलवाहिनी टाकण्याच्या कामाची खोदाई सुरू असताना महानगर गॅस पाइपलाइन तुटून लागलेल्या आगीत जेसीबी जळून खाक झाला. प्रसंगावधान साधून चालकाने उडी मारल्याने सुदैवाने त्याचे प्राण वाचले.
First published on: 29-01-2013 at 02:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire to gas pipe line