सीएसएमटीचं मूळ नाव व्हिक्टोरिया टर्मिनसच्या आधी बोरीबंदर होतं. मस्जिद बंदर हे नाव मुस्लिमांच्या नाही तर ज्यूंच्या धर्मस्थळावरून पडलं असं सांगितलं जातं. मुंबईतल्या अनेक वास्तूंप्रमाणेच रेल्वे स्थानकांच्या नावांमागेही एक रंजक इतिहास आहे, वदंता आहेत… मुंबईच्या रेल्वेस्थानकांचा हा पैलू उलगडून सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…
आणखी वाचा
‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.