लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महानगरपालिकेच्या २०२४ – २५ च्या अर्थसंकल्पात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील आधुनिकीकरणाच्या कामासाठी तब्बल ७४.३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सन २०२३ – २४ या वर्षासाठी केवळ २३.५२ कोटींची रक्कम प्रास्ताविण्यात आली होती.

Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
houses in Worli BDD
वरळी बीडीडीतील अंदाजे ५५० घरांचा ताबा वर्षाखेरीस, ३३ पैकी १२ इमारतींची कामे सुरु
property developers Kalyan seized
कल्याणमधील २६ विकासकांच्या ११४ कोटींच्या मालमत्ता जप्त, ८८ हजार ८७६ चौरस मीटरच्या मालमत्तांचा लिलाव

आर्थिक वर्ष २०२४ – २५ मध्ये पेंग्विन कक्षासमोर अॅक्वा गॅलरी आणि परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच, आगामी वर्षात जुन्या रोपवाटिका जागेवर थीम आधारित नवीन उद्यान व विस्तारित भूखंडावर एक नवीन रोपवाटिका संकुल कार्यान्वित करण्यात येणार आहे.