माटुंग्याच्या सुधारगृहात एका अल्पवयीन मुलाच्या मृत्यूप्रकरणी गुरूवारी आणखी १५ मुलांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पूर्वी दोघांवर हा गुन्हा दाखल होता. सुधारगृहातील मुलांनी मारहाण केल्याने या सुधारगृहात असलेल्या आमिर जमिल खान या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.
एका चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आमिर जमिल खान (१७) या मुलाला माटुंग्याच्या डेव्हिड ससून औद्योगिक सुधारगृहात ठेवण्यात आले होते.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jun 2015 रोजी प्रकाशित
सुधारगृहातील १५ मुलांवर हत्येचा गुन्हा
माटुंग्याच्या सुधारगृहात एका अल्पवयीन मुलाच्या मृत्यूप्रकरणी गुरूवारी आणखी १५ मुलांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published on: 05-06-2015 at 04:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Juvenile custody 15 booked for murder