दीपा मेहता आणि सलमान रश्दी ही दोन्ही नावे भारतासाठी नेहमीच वादाचे मोहोळ उठवत राहिली आहेत. दोघांची क्षेत्र वेगळी त्यामुळे वादाची कारणेही वेगळी होती. जगप्रसिध्द लेखक सलमान रश्दी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक दीपा मेहता दोघेही चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. आणि त्यांची एकत्र कलाकृती असलेला ‘मिडनाईट्स चिल्ड्रेन’ हा चित्रपट भारतात सेन्सॉरच्या एकाही कटविना प्रदर्शित होणार आहे.
आपला चित्रपट सात वर्षांनी का होईना सेन्सॉरने कुठेही कट न लावता प्रदर्शित केल्यावर दीपा मेहतांनी ‘वा! आम्ही भारतात परत येत आहोत तेही अगदी सुरक्षित..’, अशा शब्दांत आनंद व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘मिडनाईट्स चिल्ड्रेन’ सेन्सॉर कट न घेता प्रदर्शित होणार
दीपा मेहता आणि सलमान रश्दी ही दोन्ही नावे भारतासाठी नेहमीच वादाचे मोहोळ उठवत राहिली आहेत. दोघांची क्षेत्र वेगळी त्यामुळे वादाची कारणेही वेगळी होती. जगप्रसिध्द लेखक सलमान रश्दी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक दीपा मेहता दोघेही चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. आणि त्यांची एकत्र कलाकृती असलेला ‘मिडनाईट्स चिल्ड्रेन’ हा चित्रपट भारतात सेन्सॉरच्या एकाही कटविना प्रदर्शित होणार आहे.
First published on: 16-12-2012 at 02:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Midnights children movie will release without any cut by censor