scorecardresearch

Premium

मुंबई पोलिसांची अमली पदार्थ तस्करीवर मोठी कारवाई, धारावी-दहिसरमध्ये ५ कोटीचा माल जप्त

कांदिवली आणि घाटकोपरमधील मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे.

Mumbai Police Drugs action
मुंबई पोलिसांची अमली पदार्थ तस्करीवर मोठी कारवाई (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कांदिवली आणि घाटकोपरमधील मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत धारावी आणि दहिसर भागातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यात एमडी ड्रग्ज आणि हायड्रोपोनिक वीडचा (गांजा) समावेश आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित किंमत ५ कोटी रुपये इतकी आहे. पोलिसांनी या प्रकरणी नायजेरियाच्या नागरिकासह दोघांना अटक केली आहे.

mira bhaindar municipal corporation marathi news
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की, पोलीस ठाण्यात तक्रार
murder of gangster Wathoda
नागपूर : उपराजधानीत नवे पोलीस आयुक्त रुजू होताच हत्याकांडाची मालिका; वाठोड्यात कुख्यात गुंडांची हत्या
The Bombay International Airport Limited Company claimed in the High Court that it was planning to demolish the buildings in the Air India Colony at Kalina
कलिना येथील एअर इंडिया वसाहतीतील १०५ पैकी केवळ १९ इमारतीच पाडण्याची योजना; मुंबई आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरणाचा उच्च न्यायालयात दावा
Tata Nexon SUV
टाटाच्या ‘या’ SUV कारचा देशभरात जलवा; झाली दणक्यात विक्री, ६ लाख युनिट्स प्रोडक्शनचा गाठला टप्पा

न्यायालयाने दोन्ही आरोपींना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai police action on md drugs and hydroponic weed in dharavi and dahisar pbs

First published on: 11-11-2023 at 08:28 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×