
टीटीएफ मेळ्याचे वरळीतील नेहरू सेंटर येथे १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे

टीटीएफ मेळ्याचे वरळीतील नेहरू सेंटर येथे १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे

आमदार भास्कर जाधव यांनी शुक्रवारी दुपारी ‘मातोश्री’ येथे पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला

मी गुरुत्वाकर्षणाचा शोध आइन्स्टाइनने लावल्याचे विधान केले होते, ही चूक माझी होती

पक्षांतरावर उच्च न्यायालयाचे मत, विखे-पाटील, क्षीरसागर यांना दिलासा

२०१४च्या पूर्वीच्या आघाडीत विक्रोळी व भांडूप हे दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होते.

सप्ताहाच्या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत

प्रशिक्षण, निवडणुकीचा दिवस, आदला दिवस आणि त्यानंतरचा दिवस असे गृहीत धरून त्यातही अनेक शिक्षकांचे चार ते पाच दिवस जाणार आहेत.

संधी साधून मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या टोळ्या परराज्यांतून शहरात येतात.

पुलांच्या पुनर्बाधणीच्या कामाच्या तब्बल १०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रस्तावांना नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली.

खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी टॅक्सी चालकाची गैरवर्तणूक

विसर्जनाच्या मिरवणुकीत ही पातळी तब्बल १२१.३ डेसिबल इतकी वाढली होती.

ठाणे जिल्ह्य़ात कसाऱ्याजवळ कल्पेश जाधव (१५) याचा विसर्जनासाठी पाण्यात उतरल्यानंतर बुडून मृत्यू झाला.