
राजकारणात मोठय़ा नेत्यांची मुले-नातेवाईक आमदार होण्याची परंपरा यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहिली.

राजकारणात मोठय़ा नेत्यांची मुले-नातेवाईक आमदार होण्याची परंपरा यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहिली.

मंजूर असलेल्या २५ कोटी रुपयांपैकी अवघे साडेसहा कोटी रुपये विद्यापीठाला मिळाले आहेत.

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत एक लाख ९४ हजार ३५७ जागा रिक्त राहिल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला १ कोटी २५ लाख मते मिळाली होती आणि त्यांची टक्केवारी २३.३ एवढी होती.

सोमवारीही रविवार वेळापत्रकानुसार उपनगरी रेल्वे फेऱ्या चालवण्यात येणार आहे.

हा तोच मतदारसंघ आहे जिथून १९४६ साली पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी निवडणूक जिंकली होती.


विरोधी पक्षाला मागच्या तुलनेत जास्त जागा मिळाल्या असल्या तरी खूप काही जागा मिळालेल्या नाहीत.

ज्यांनी पक्षांतर केले, त्यांना लोकांनी नाकारले, हेही या निवडणूक निकालातून दिसून आले.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी ताकद लावूनही नाना पटोले यांनी फुके यांचा पराभव केला.

मुंबईच्या मतदारांनी पुन्हा भाजप-शिवसेना युतीच्या बाजूने कौल दिला आहे.