
Maharashtra Assembly Election 2019 Result Live Updates : कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर जाणून घ्या

Maharashtra Assembly Election 2019 Result Live Updates : कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर जाणून घ्या

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीत मोठे कष्ट घेतले आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

मतमोजणीस सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होईल. दुपापर्यंत चित्र स्पष्ट झालेले असेल.

प्रकल्पाचे कंत्राट रद्द करत असल्याची नोटीस महामंडळाने एफ. ए. एंटरप्रायजेस या कंपनीला बजावली होती.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एम. जयस्वाल यांनी बुधवारी या चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


फटाक्यांच्या दुकानासाठी तातडीने परवानगी देता येणे शक्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.


त्याचा जन्म हा ऑगस्ट १९९५ पूर्वीचा आहे हे सिद्ध करणारा एकही पुरावा पोलिसांनी सादर केलेला नाही.

समितीने अभ्यासांती निश्चित केलेल्या नव्या पोशाखाला बुधवारी व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली.

सटीप्रमाणे विनावाहक(कंडक्टर) बससेवा सुरू करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे.