
पीएमसी बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर रिझव्र्ह बँकेने तिच्यावर र्निबध लादले आहेत. परिणामी, खातेदारांना बँकेतून पैसे काढता येत नाही

पीएमसी बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर रिझव्र्ह बँकेने तिच्यावर र्निबध लादले आहेत. परिणामी, खातेदारांना बँकेतून पैसे काढता येत नाही

आदित्य ठाकरेंसारखा उमेदवार असूनही वरळीत फारसे उत्साहाने मतदान झाले नाही.

आतापर्यंत ३२८० कोटींची मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्याचा दावा ‘ईडी’ने केला आहे.

पत्रा चाळ प्रकल्प म्हाडाने गुरुआशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला पुनर्विकासासाठी दिला होता.



अमित मांजरेकर यांनीही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या शंकांचे समाधान केले.


आरेमधील मेट्रो कारशेडचं बांधकाम सुरु ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे

आजची तरुण पिढी जबाबदार वाटते. गोरेगावमध्ये मेट्रो कारशेडविरोधातील आंदोलनाच्यावेळी हे दिसून आले.

"मतदान तोंडावर महिला आयोगाने कारवाईचे संकेत देणं हा पक्षपातीपणा आहे.”

महाराष्ट्रात २८८ जागांसाठी तर हरयाणात ९० जागांसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.