
जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनीची १३ जूनला अचानक प्रकृती बिघडली.

जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनीची १३ जूनला अचानक प्रकृती बिघडली.

मुंब्रा येथे राहणारा खान मुंबई, ठाण्यात पोलीस खबरी असल्याचे सांगत अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांकडून खंडणी उकळतो.

बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसह ८ महानगरपालिकांची महापौरपदे खुल्या संवर्गासाठी

लता मंगेशकर यांना घरी कधी पाठवलं जाईल याची वाट पाहात आहोत असंही मंगेशकर कुटुंबीयांनी म्हटलं आहे

शिवसेना नेते संजय राऊत यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे

जाणून घ्या, राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांनी काय म्हटलं

लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाल्यानंतर संजय राऊत यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदा राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केले.

"राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायचं नाही"


परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्यवेळी भूमिका जाहीर करण्याचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला


काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे सूचक वक्तव्य