वकील पल्लवी पूरकायस्थ हिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या सुरक्षारक्षकावर निश्चित करण्यात येणाऱ्या आरोपांचा मसुदा गुरुवारी पोलिसांनी न्यायालयात सादर केला. पुढच्या महिन्यात न्यायालय त्याच्यावर त्यानुसार आरोप निश्चित करण्याची शक्यता आहे. मसुद्यानुसार आरोपीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा नवा आरोप ठेवण्यात आला आहे.चार महिन्यांपूर्वी आरोपी सज्जाद मुघल (२२) याने पल्लवीची तिच्या वडाळा येथील राहत्या घरी हत्या केली होती. त्याच्यावर निश्चित करण्यात येणाऱ्या आरोपांचा मसुदा न्यायालयात सादर करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2012 रोजी प्रकाशित
पल्लवीच्या मारेकऱ्यावर आणखी एक आरोप
वकील पल्लवी पूरकायस्थ हिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या सुरक्षारक्षकावर निश्चित करण्यात येणाऱ्या आरोपांचा मसुदा गुरुवारी पोलिसांनी न्यायालयात सादर केला. पुढच्या महिन्यात न्यायालय त्याच्यावर त्यानुसार आरोप निश्चित करण्याची शक्यता आहे.
First published on: 28-12-2012 at 02:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pallavi case rape attempt charge also against watchman