डोंबिवलीतील छेडछाडीच्या घटना टाळण्यासाठी डोंबिवली पोलिसांनी सहा पोलिसांचे एक स्वतंत्र पथक तयार केले आहे.
हे पथक शुक्रवारपासून आपल्या कामाला सुरुवात करणार आहे. डोंबिवली विभागाचे साहय्यक पोलिस आयुक्त राजन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्यरत राहणार आहे. एक महिला पोलिस उपनिरीक्षक, दोन महिला पोलिस आणि तीन पुरूष पोलिसांचा या पथकात समावेश आहे.
या पथकाविषयी एसीपी घुले यांनी सांगितले, डोंबिवली परिसरातील शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासच्या प्राचायांशी हे पथक दररोज भेटी घेऊन चर्चा करेल.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2012 रोजी प्रकाशित
छेडछाडीच्या घटना टाळण्यासाठी डोंबिवलीत पोलिसांचे स्वतंत्र पथक
डोंबिवलीतील छेडछाडीच्या घटना टाळण्यासाठी डोंबिवली पोलिसांनी सहा पोलिसांचे एक स्वतंत्र पथक तयार केले आहे.
First published on: 14-12-2012 at 03:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police formed special team to control molest