शंकर नम यांनी गेल्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी डहाणू मतदारसंघातून निवडणूक लढविली होती, पण ते चौथ्या क्रमाकांवर फेकले गेले होते. कृष्णा घोडा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघरमध्ये उमेदवारी मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. पण शिवसेनेने घोडा यांच्या मुलाला उमेदवारी जाहीर केल्याने नम नाराज झाले. यातूनच नम यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shankar nam congress
First published on: 04-06-2015 at 05:18 IST