सिडकोच्या वतीने खारघर, सेक्टर ३६ येथे उभारण्यात येणाऱ्या ‘स्वप्नपूर्ती’ गृहसंकुलातील ३५९२ घरांसाठी शनिवारी शेवटच्या दिवशी एकूण ८२ हजार ग्राहकांनी आपली मागणी नोंदविली आहे. यासाठी एकूण एक लाख ९५ हजार अर्ज विकले गेले होते. अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या या गृहसंकुलातील घरांची किंमत कमीत कमी १६ लाख ते जास्तीत जास्त २३ लाखांपर्यंत आहे. या घरांची सोडत विधानसभा आचारसंहिता संपल्यानंतर होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swapnapurti of home
First published on: 21-09-2014 at 05:33 IST