पाच राज्यांमध्ये पुणे पोलिसांनी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अनेक ठिकाणी छापे मारले आहेत. पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात यांचा संबंध असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या परिषदेनंतर दुसऱ्या दिवशी १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळली होती. या परिषदेच्या आयोजनाचा ठपका ठेवत कथित नक्षलवादी समर्थक वर्नन गोन्साल्विस, अरुण परेरा, वरवरा राव, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा या पाच जणांना पुणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या प्रकरणाच्या सर्व बातम्या एका क्लीकवर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्षली समर्थकांना अटक: पाचही जणांना नजरकैदेत ठेवण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

दिल्ली कोर्टात मराठी कागदपत्रे का सादर केली? : हायकोर्टाने पुणे पोलिसांना फटकारले

एल्गार परिषद: काय आहे #UrbanNaxal चळवळ

जाणून घ्या कोण आहेत कथित नक्षलवादी समर्थक 

एल्गार परिषद : आरोपींचे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध – पुणे पोलीस

शौय दिनाच्या नावाखाली जमावाला एकत्र आणले जाते: सरकारी वकील

नक्षली समर्थकांना अटक: …हे तर मानवी हक्कांचे उल्लंघन, मानवाधिकार आयोग

नक्षली समर्थकांना अटक: गृहराज्यमंत्री म्हणतात, पुणे पोलिसांकडे भक्कम पुरावे

डाव्या विचारवंतांच्या अटकेविरोधात उद्या दिल्लीत जंतरमंतरवर निषेध आंदोलन

कोरेगाव भीमा हिंसाचार: पोलिसांचं खच्चीकरण करणं चुकीचं, हंसराज अहिर यांच्याकडून कारवाईचं समर्थन

‘सनातन’वरील लक्ष हटवण्यासाठी मानवाधिकार कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई : प्रकाश आंबेडकर

कथित नक्षलवादी समर्थकांच्या अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

सुधा भारद्वाज यांना ३० ऑगस्टपर्यंत नजर कैद

नरेंद्र मोदींच्या हत्येचा माओवाद्यांचा कट: पुणे पोलिसांचं देशभरात अटकसत्र

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urbannaxal all news at one click
First published on: 29-08-2018 at 18:57 IST