‘ती’च्या विजयासाठी अशी टॅगलाइन असलेला व्हिवा लाऊंज हा कार्यक्रम अल्पावधीत सर्वाच्या पसंतीस उतरला. आज, २६ डिसेंबर रोजी या कार्यक्रमात आपल्या भेटीस येतेय पटकथा लेखिका ऊर्मी जुवेकर.
बॉलीवूडमध्ये लेखनाची संधी कशी मिळाली, पटकथा लिहीताना कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर असाव्या लागतात. चित्रपटाचे पटकथा लेखन आणि मालिकेचे पटकथा लेखन यामध्ये नेमका काय फरक असतो यासारख्या विविध प्रश्नंची उत्तरे आपल्याला जाणून घेता येणार आहेत. पु ल देशपांडे मिनी थिएटर, रविंद्र नाटय़मंदीर प्रभादेवी येथे हा कार्यक्रम दुपारी ३ वा. ३० मिनिटांनी सुरू होणार आहे. सर्वाना या कार्यक्रमासाठी प्रवेश खुला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2012 रोजी प्रकाशित
व्हिवा लाऊंजमध्ये आज ऊर्मी जुवेकर
‘ती’च्या विजयासाठी अशी टॅगलाइन असलेला व्हिवा लाऊंज हा कार्यक्रम अल्पावधीत सर्वाच्या पसंतीस उतरला. आज, २६ डिसेंबर रोजी या कार्यक्रमात आपल्या भेटीस येतेय पटकथा लेखिका ऊर्मी जुवेकर.

First published on: 26-12-2012 at 03:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urmi juvekar in loksatta viva lounge