यशवंतराव चव्हाण यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आज, १२ मार्च रोजी उद्योगपती रतन टाटा यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे रतन टाटा यांच्याविषयी मनोगत व्यक्त करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashwantrao chavan awards
First published on: 12-03-2015 at 01:00 IST