
जिल्ह्यात २४ तासांत ६ नवीन रुग्ण आढळले. परंतु नवीन रुग्णांहून करोनामुक्त अधिक असल्याने सक्रीय करोनाग्रस्तांची संख्या चाळीसहून खाली नोंदवली गेली.

जिल्ह्यात २४ तासांत ६ नवीन रुग्ण आढळले. परंतु नवीन रुग्णांहून करोनामुक्त अधिक असल्याने सक्रीय करोनाग्रस्तांची संख्या चाळीसहून खाली नोंदवली गेली.

केंद्र सरकारने इम्पेरिकल डाटा उपलब्ध करून दिला किंवा राज्य सरकारने तो गोळा केला तरी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मिटणार नाही.

महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने (एमएसएमसी) महानिर्मितीसाठी कोळसा धुण्याचे काम ‘हिंदू महामिनरल एलएलपी’सह इतर कंपन्यांना दिले.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार, अकृषक विद्यापीठांमधील प्र-कुलगुरू हे कुलगुरूनंतरचे सर्वात मोठे पद असते.

ओडिशातून भरकटलेला सुमारे २३ हत्तींचा कळप छत्तीसगडमार्गे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला होता.

स्वयंसेवकांच्या लसीकरण प्रमाणपत्रावर पहिली आणि दुसरी मात्रा घेतल्याची तारीख योग्य दर्शवली आहे.

सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी परदेशी शिष्यवृत्ती दिली जाते. आदिवासी विकास विभागाच्या वतीने १० आणि बहुजन इतर…

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्यांच्या चक्रीय स्थितीमुळे राज्यात डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच पावसाळी वातावरण होते.

राज्यातील आठही महसूल विभागात आतापर्यंत ९ हजार गावांतील गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात मागील २५ वर्षांपासून रिक्त पदांची भरती करण्यात आलेली नाही.

केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, नवी दिल्ली आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संयुक्त…

लसीकरणासाठी व्यक्ती लसीकरण केंद्रावर गेल्यास प्रथम नोंदणी होते.