
धूम स्टाईल वेगाने दुचाकी चालवण्याचे वेड एका विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले.

धूम स्टाईल वेगाने दुचाकी चालवण्याचे वेड एका विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले.

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता स्थापण्याची संधी मिळाल्यानंतर पक्षाला उत्साह निर्माण झाला होता.

विद्यापीठात चाळीसहून अधिक विभाग आणि तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.

मुंबईतील आरेमध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर झाडे कापली गेली. परंतु एकाही साहित्यिकाचा आवाज आला नाही.

अवैध धंद्यांमध्ये प्रचंड पैसा असतो. अनेक गुंड अवैध धद्यांच्या माध्यमातून कमी वेळात अधिकाधिक पैसा कमावण्याचा प्रयत्न करतात.

अयोध्या येथील विवादित राम मंदिराच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवला आहे.

कळमना बाजारात कळमेश्वर, कोंढाळी, उमरेड, रामटेक तसेच यवतमाळ आणि जिल्यातील गावातून संत्री विक्रीसाठी आणली जातात.

शालेयपासून तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्व भ्रमणध्वनीत अडकून पडले असल्याची ओरड होत असते.

देशांतर्गत सेवा देणारी सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक कंपनी इंडिगोचे सव्र्हर सोमवारी ठप्प झाले होते


विधानसभा निवडणुकीत पक्षाने ६२ पैकी ४७ जागा लढवून ३४.२७ लाख मते घेतली. पक्षाच्या जागाही १० वरून १५ झाल्या.

प्रत्येक पोलीस ठाण्यात समिती नेमण्याची सूचना