
देशांतर्गत सेवा देणारी सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक कंपनी इंडिगोचे सव्र्हर सोमवारी ठप्प झाले होते

देशांतर्गत सेवा देणारी सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक कंपनी इंडिगोचे सव्र्हर सोमवारी ठप्प झाले होते


विधानसभा निवडणुकीत पक्षाने ६२ पैकी ४७ जागा लढवून ३४.२७ लाख मते घेतली. पक्षाच्या जागाही १० वरून १५ झाल्या.

प्रत्येक पोलीस ठाण्यात समिती नेमण्याची सूचना


सलग चार महिन्यांपासून सिलेंडर दरवाढ सुरू असून ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान १०५ रुपयांनी सिलेंडर महागले.

निहालसिंग राठोड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मार्च-२०१९ मध्ये आपल्याला हा प्रकार लक्षात आला.

प्रथम श्रेणी न्यायदंडाधीकारी न्यायालाने सुनावणी सुरू केली आहे

विद्यापीठाकडे संकेतस्थळ हाताळणारी स्वतंत्र यंत्रणाच नाही

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपविभागीय अधिकारी हेमा देशपांडे यांचे मत

