
उच्चदाब वीज वाहिनीबाबत उच्च न्यायालयाचे आदेश


विदर्भात संजीवनी मिळाल्याने विश्वास उंचावला

विदर्भ ही तशी पक्षाला अनुकूल असलेली भूमी. त्याचा लाभ हा पक्ष अनेक वर्षे उठवत राहिला.


नागपूरसह राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयात दलाल संस्कृतीमुळे भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नेहमी होत असतो.

राज्यातील सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेल्या घडामोडीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री सरसंघचालकांची भेट घेतली.

परतीच्या पावसामुळे झालेल्या पीकहानीची नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरले.

एअर फेस्टसाठी भारतीय हवाई दलातील सूर्यकिरण एअरोबॅटिक पथक बुधवारी नागपुरात दाखल झाले आणि आज प्राथमिक स्वरूपाचा सराव केला.

चोरटय़ांनी रूपेश बारिया यांच्या पत्नी प्रीती बारिया यांच्या डोक्यावर हातोडीने वार केले होते.

शासनाने एम्ससाठी मिहान परिसरात जागा उपलब्ध करून दिली असून तेथील बांधकाम अमेरिकेतील नावाजलेल्या आर्किटेक्टच्या मदतीने सुरू आहे.

शिक्षण क्षेत्रात शाळा व महाविद्यालयाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर पदवीधरची नोंदणी केली जाते.
