
एसटीतील काही कर्मचारी नियमानुसार तिकीट न देता कमी रक्कम घेऊन प्रवास करण्याची मुभा देतात

एसटीतील काही कर्मचारी नियमानुसार तिकीट न देता कमी रक्कम घेऊन प्रवास करण्याची मुभा देतात

महापौर पदाच्या सव्वादोन वर्षांच्या कार्यकाळासाठी भाजपने संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी या पक्षाच्या दोन ज्येष्ठ नगरसेवकांची नावे निश्चित केली.


धरणे भरताच शहरात पुन्हा पाण्याची बेमूर्वत नासाडी सुरू

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल जाहीर

विदर्भ राज्य आंदोलन समितीची घोषणा


राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत चर्चा सुरू आहे काय, या प्रश्नावर पवार म्हणाले, शिवसेना, काँग्रेस वगळता इतर कोणाशीही चर्चा सुरू नाही.

अवकाळी पावसामुळे विदर्भात सर्वच पिकांची नासाडी झाली आहे. केंद्र सरकारला या विषयाचे गांभीर्य असेल का, याबाबत शंका आहे.

नागपूर दौऱ्यात दोन्ही काँग्रेसच्या एकीचे दर्शन

‘एनएनओ’चे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

प्रवासी-कर्मचाऱ्यांच्या वादावर महामंडाळाची नवी शक्कल