
पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या वरसगाव, पानशेत,टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात मागील आठवड्याभरापासून संतधार पाऊस सुरू आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या वरसगाव, पानशेत,टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात मागील आठवड्याभरापासून संतधार पाऊस सुरू आहे.

सदाशिव पेठ, नारायण पेठ, नाना पेठ या पेठांना पेशव्यांच्या नावांचा संदर्भ आहेत पण या सर्व पेठांव्यतिरिक्त एक अशी पेठ आहे…

तरुणीने आत्महत्या करण्यास नकार दिल्यानंतर त्याने मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला.

स्वारगेट भागात तंबाखू व्यापाऱ्यावर गोळीबार करुन चार लाखांची रोकड हिसकावणाऱ्या चोरट्याला पर्वती पोलिसांना अटक केली.

शहरातील संवेदनशील ठिकाणांचे चित्रीकरण केल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात आढळून आले आहे. याबाबतचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

राज्यात अनेक शाळा अनधिकृत पद्धतीने, शासनमान्यता न घेता, कागदपत्रांची पूर्तता न करता चालवल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.

विजेचा अपव्यय टाळण्यासाठी गतिसंवेदक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे.

राज्यात पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र (काही भाग) घाटमाथा, विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टी होईल.

याबाबत तिचा भाऊ इंद्रजीत नारायण कांचन (वय २४, रा. उरुळी कांचन) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला पोलिसांनी रोखले आणि त्याला त्वरित रुग्णालयात दाखल केले.

मित्र राजेश नारायण पवार आणि समाधान ज्ञानोबा मस्के यांना रणजीत यांची हत्या करण्यासाठी चार लाख रुपयांची सुपारी दिली.

जूनपर्यंत विद्यापीठात ‘प्रभारीराज’ असल्याने काही कार्यक्रम झाले नाहीत.