
विस्तारित सेवेचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे, असे महामेट्रोतील सूत्रांनी सांगितले.

विस्तारित सेवेचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे, असे महामेट्रोतील सूत्रांनी सांगितले.

प्रवाशांनी एखाद्या ठिकाणाचे नाव टाकल्यानंतर त्या परिसरातील स्थानके दिसतील आणि प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोपे होईल.

देशांतर्गत तांदळाची उपलब्धता कायम राहून, दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले आहे.

या तक्रारीची गंभीर दखल घेऊन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी वेदपाठक यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

राज्यात रविवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. शनिवारी पुणे आणि पालघरला ‘रेड ॲलर्ट’, तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली,…

अतिरिक्त सरकारी वकील ॲड. विजय फरगडे यांनी न्यायालयात लेखी युक्तीवाद सादर केला. व्हाॅईस लेअर सायकाेलाॅजिकल ॲनलिसिस चाचणीसाठी कुरुलकर यांच्या संमतीची…

कोथरुड भागात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरू करण्यात आली आहे.

आयुष प्रसाद यांनी पुणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक प्रशासकीय सुधारणा केल्या.

आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती थकल्याची तक्रार खासगी शाळांकडून वारंवार करण्यात येते.

विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळण्यासाठी विद्यमान राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम आणला आहे.

याबाबत एका व्यावसायिक महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हडपसर भागात एका ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी आरोपी शेलार, केंदळे, कांबळे यांनी हिसकावून नेली होती.