नगर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढत गेला. बंडगार्डन येथील जुना पूल, नवीन पूल तसेच सादलबाबा चौकापर्यंत वाहनांची रांग लागली.

नगर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढत गेला. बंडगार्डन येथील जुना पूल, नवीन पूल तसेच सादलबाबा चौकापर्यंत वाहनांची रांग लागली.

शुक्रवारी (८ नोव्हेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणी वितरणात त्रुटी रहात असल्याने शहरातील विविध भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.

दिवाळी निमित्त गावी जात असताना निलेश मारुती साळुंखे हे एका प्रवासी वाहनामध्ये तब्बल ७० हजार रुपयाची रोख रक्कम विसरले होते.

चाकणमधील खराबवाडी येथील घटना, कोयत्याने वार करून केला खून

महिलांना जागा न दिल्यास बस आता थेट पाेलीस चाैकीत

प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन