
पुणे ग्रामीणमध्ये शिवसेना-भाजपा युतीला मतदारांनी जोरदार दणका दिला आहे.

पुणे ग्रामीणमध्ये शिवसेना-भाजपा युतीला मतदारांनी जोरदार दणका दिला आहे.

दुसऱ्या अपघातात ट्रकने स्कुटीवरील तिघांना दिली धडक

विद्यमान आमदार योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांच्यासह मनसेचे वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात होते.

गुजराथी समाज, व्यापारी वर्ग, मोठा भौगोलिक विस्तार अशी या मतदारसंघाची ओळख आहे.

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना तिकीट नाकारून त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना भाजपने येथे उमेदवारी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीची भक्कम साथ यामुळेच हा मतदारसंघ भाजपकडून खेचून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले.

शिवसेनेचा बंडखोर उमेदवार, काँग्रेसची टक्कर, मनसेला मानणारा मतदार अशी परिस्थिती असतानाही महापौर मुक्ता टिळक यांनी कसब्यातून एकतर्फी वर्चस्व राखले.

कसबा, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, वडगांवशेरी, पुणे कॅन्टोन्मेंट आणि हडपसर या आठ मतदारसंघातील मतमोजणी गुरुवारी झाली.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील विजयी झाले.

बहिरट यांनीही काही फेऱ्यात आघाडी घेतल्यामुळे शेवटच्या फेरीपर्यंत सिद्धार्थ शिरोळे यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला.


साताऱ्याचा व पंकजाताईंचा पराभव सगळ्यांच्याच मनाला लागला असल्याचीही व्यक्त केली भावना