
बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून करण्यात आली नष्ट

बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून करण्यात आली नष्ट

शनिवारी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा के कस्तुरीरंगन यांनी सादर केलेला मसुदा सूचना आणि हरकतींनंतर अंतिम करण्यात आला आहे.

वैशिष्टय़पूर्ण प्रजाती असलेल्या उस्मानाबादी शेळीला भौगोलिक उपदर्शन (जिओग्राफिकल इंडिकेशन) मानांकन मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

‘आधुनिक उपकरणांच्या उपलब्धतेमुळे अलीकडे वातावरणातील सूक्ष्मजीवांचा शोध घेता येणे शक्य आहे.

पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षकांच्या १२ हजार रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी ८७ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे डेंग्यूच्या स्थितीबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे.


विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार केल्याचा राग मनात ठेवून हल्ला केला आहे.


१ लाख ३० हजार रुपयांची दिली सुपारी; घर विकून देणार होती पैसे

भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागांवर समाधान मानावे लागले