
सगळा भवताल लेखनातून प्रकट करण्याचे सामथ्र्य असलेल्या ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितांचा पट ‘मृद्गंधा’ कार्यक्रमातून उलगडला. आकाशवाणी पुणे केंद्राचा…

सगळा भवताल लेखनातून प्रकट करण्याचे सामथ्र्य असलेल्या ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितांचा पट ‘मृद्गंधा’ कार्यक्रमातून उलगडला. आकाशवाणी पुणे केंद्राचा…

रेसिडेन्सी क्लबतर्फे ‘आरती’च्या प्रियदर्शिनी कर्वे (संशोधन), ज्येष्ठ टेनिसपटू नंदू नाटेकर (क्रीडा), प्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकर (संगीत), ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम…

आरक्षणाच्या जमिनीचे संपादन करण्यासाठी देशात जे कायदे अस्तित्वात आहेत, त्यातील कोणताही कायदा जबरदस्तीने जमीन ताब्यात घेण्याची परवानगी देत नाही. मात्र,…

िपपरी पालिकेच्या विद्युत विभागातील अधिकारी व ठेकेदार यांच्या आर्थिक लागेबांध्यातून महापालिकेला लाखो रूपयांचा चुना लावण्याचे काम बिनबोभाट होत असताना व…

केंद्र सरकारच्या ‘जेएनयूआरएम’ अभियानाअंतर्गत मिळालेला निधी वापरून िपपरी महापालिकेने कचरा गोळा करण्यासाठी वाहने घेतली असल्याचा आरोप कष्टकरी पंचायतीने केला आहे.…

‘थर्ड पार्टी’ विम्यामध्ये प्रस्तावित असलेली मोठी वाढ व वाहतूकदारांच्या इतर प्रश्नांबाबत शासनाशी चर्चा करूनही तोडगा न निघाल्याने देशभरातील वाहतूकदारांनी एक…

गेली कित्येक दशके सुरू असलेली जकात बंद करण्याचा निर्णय होऊनही बरीच वर्षे झाली. त्यावेळी बराच खल होऊन व्हॅट असा नवा…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१३-१४ या आर्थिक वर्षांतील अंदाजपत्रकास नऊ तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतरही पालिका सभेची मंजुरी मिळू शकली नाही.

भारतीय जनता पक्षातील मुंडे-तावडे असे दोन गट व्यापक बैठकीच्या निमित्ताने बुधवारी एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच अचानक स्थानिक तिसऱ्या…

गेल्या चोवीस वर्षांपासून कौटुंबिक दाव्यांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय देणाऱ्या पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाने यंदा रौप्य महोत्सवी वर्षांत पदापर्ण केले आहे.

वानवडी येथील नेताजीनगर सोसायटीची जमीन म्हाडाकडे हस्तांतरित झाल्यानंतर शासनाच्या प्रस्तावित अडीच एफएसआय धोरणानुसार म्हाडामार्फत या जागेवर एकत्रितपणे पुनर्विकास करण्याची योजना…

राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी भरीव आर्थिक तरतूद अपेक्षित असताना केंद्राने मंजुरी दिल्यानंतर मेट्रोसाठी अर्थसाहाय्य केले जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री अजित…