Premium

कर्मचारी संपावर आज तोडगा निघणार? निमंत्रक समितीला चर्चेचे निमंत्रण, पण…

राज्यभरातील संपकरी विविध संघटनांच्या समन्वय समितीला आज शासनाकडून चर्चेचे निमंत्रण आले.

old pension strike
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

प्रशांत देशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा : शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहे. राज्यभरातील संपकरी विविध संघटनांच्या समन्वय समितीला आज शासनाकडून चर्चेचे निमंत्रण आले. पण, दुपारी अकराची वेळ देऊनही बैठक सुरू न झाल्याने अस्वस्थता वाढत आहे. राज्य शासनाच्या अवर सचिवांनी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांना चर्चेस येण्याचे निमंत्रण आजच देत सकाळी अकराची वेळ दिली. मात्र, अद्याप बोलावले नसल्याचे जिल्हा निमंत्रक हरिश्चंद्र लोखंडे यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The solution to the employee strike will be decided today of discussion pmd 64 ysh

Next Story
“सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड”, जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर बावनकुळे संतापले; म्हणाले…