येवला येथील अखिल भारतीय नवोदित मराठी संस्कृत साहित्य संमेलन यांच्यातर्फे लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचचे अध्यक्ष आणि ‘नाएसो’चे माजी उपाध्यक्ष रमेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी सरिता देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
देशमुख दाम्पत्याने शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे संस्थेने म्हटले आहे. या पुरस्काराचे वितरण रविवारी येवला शहरातील कन्यादान लॉन्स येथे होणाऱ्या १४व्या मराठी संस्कृत साहित्य संमेलनात संस्कृत अकादमीचे सचिव डॉ. जितराम भट्ट यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
singer kartiki gaikwad father pandit kalyanji gaikwad awarded shri sant eknath maharaj swar martand from govind giri maharaj
कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा मानाच्या पुरस्काराने गौरव, पोस्ट करत म्हणाली, “हा पुरस्कार म्हणजे साक्षात…”
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित