
विमा योजनेच्या प्रशासकीय दिरंगाईची किंमत हजारो फळबागधारकांना मोजावी लागली आहे.

विमा योजनेच्या प्रशासकीय दिरंगाईची किंमत हजारो फळबागधारकांना मोजावी लागली आहे.

बाल शिक्षणाच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून समुपदेशन अभ्यासक्रम तयार करणे काळाची गरज आहे.


राज्यात सत्ता स्थापनेत मग्न असणाऱ्या राजकीय पक्षांविषयी शेतकरीवर्गातून रोष व्यक्त होत आहे.

मका, द्राक्ष, सोयाबीन, उशिराचा खरीप कांदा, भाजीपाला, टोमॅटो असे कोणतेही पीक तडाख्यातून सुटलेले नाही.

नुकसानग्रस्त बागांची सदाभाऊ खोत यांच्याकडून पाहणी

नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड (नॅब) आणि ‘निवांत’ संस्थेचा पुढाकार

परतीच्या पावसाचा तडाखा, मका, द्राक्ष, सोयाबीन, कांद्याला अधिक फटका

नांदगाव तालुक्यात ४५ हजार ३२ हेक्टरवरील बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग, कापूस कांद्याला झळ बसली.


फळ पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. द्राक्ष बागांना मोठा फटका बसला.

मालेगाव तालुक्यात पावसामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.