
निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदानानंतर गुरुवारी मतमोजणी झाली आणि पुढील पाच वर्षांसाठी नाशिककरांनी जिल्ह्य़ाच्या कारभाऱ्यांची निवड केली.

निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदानानंतर गुरुवारी मतमोजणी झाली आणि पुढील पाच वर्षांसाठी नाशिककरांनी जिल्ह्य़ाच्या कारभाऱ्यांची निवड केली.

नांदगाव मतदारसंघात १ लाख ८९ हजार २५२ मतदारांनी मतदान केले होते.

मागणी वाढल्याने लासलगाव बाजार समितीत कांद्याने एक हजार रुपयांनी उसळी घेतली.

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाल्यानंतर दोन दिवसात मतदारसंघनिहाय मतमोजणीची तयारी प्रशासनाने केली आहे.


जिल्ह्य़ात शहरी आणि ग्रामीण भागातील १० मतदारसंघांत घटलेले मतदान कोणाला तारक वा मारक ठरणार, याबद्दल तर्कवितर्क सुरू झाले आहेत

राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी जॅमर बसविण्याची मागणी केली होती. परंतु ती फेटाळण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील मतदारसंघात मतदार विखुरलेले असतात. गावोगावच्या मतदारापर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक झाली

लग्नात मानपान, हुंडा दिला नाही यावरून होणाऱ्या मानसिक त्रासाला आणि शारीरिक छळाला कंटाळत विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.

ढगाळ हवामान, पावसाचा अंदाज याचा मतदानावर परिणाम होण्याची धास्ती सोमवारी मतदानासाठी उत्साहात घराबाहेर पडलेल्या मतदारांनी फोल ठरवली

जिल्ह्य़ातील १५ विधानसभा मतदारसंघांतील ४५० केंद्रांवरील घडामोडींचे ‘वेब कास्टिंग’ करण्यात आले

सकाळी बरसणाऱ्या रिमझिम धारा अंगावर झेलत काही मंडळी मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडली