
शिवसेनेने विधान परिषदेत पाठविलेल्या दराडे बंधूंवर येवल्याची जबाबदारी सोपवली.

शिवसेनेने विधान परिषदेत पाठविलेल्या दराडे बंधूंवर येवल्याची जबाबदारी सोपवली.

उद्योजकतेला वाव देण्यासाठी ‘बिझनेस इनक्युबेशन सेंटर’, आयटी पार्क उभारले जावे,

उमेदवारी जाहीर होण्यास बराच विलंब झाल्यामुळे उमेदवारांना प्रचारास फारसा अवधी मिळाला नाही.

मतदार चिठ्ठी वाटपात समाधानकारक काम नसल्यावरून ही बदली केली गेल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

कोणी माजी उपमुख्यमंत्र्यांचे, तर कोणी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतोय.

लोकसभा निवडणुकीत ‘सखी’ केंद्रांची संकल्पना प्रत्यक्षात आली होती. विधानसभा निवडणुकीतही ती राबविली जाणार आहे.

१० रुपयांत जेवणाची थाळी देण्यापेक्षा १० रुपयांत उच्च शिक्षण द्या, अशी मागणीही मिटकरी यांनी केली.


विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. शहरात नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिमसह देवळाली मतदारसंघाचा काही भाग येतो.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सध्या सर्वच पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व मार्गाचा अवलंब केला जात आहे.

भाजप पक्ष कार्यालयात सोमय्या यांनी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते.

आमचे आमदार, पदाधिकारी फुटून भाजपमध्ये गेले. त्याचा दोष भाजपला देणार नाही.